Blog
जामनेर नगरपरिषदेचे युवा नगरसेवक असलेले कैलास भाऊ नरवाडे यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जामनेर तालुका युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
जामनेर प्रतिनीधी – वृषभ इंगळे
जामनेर तालुक्यातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते कैलास भाऊ नरवाडे यांची यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जामनेर तालुका युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड झाल्या मुळे जामनेर विधानसभा मतदार संघातून त्यांचे स्वागत केले जात आहे.