ग्रामीण
जामनेर –छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य असा शिवसृष्टी प्रकल्प जामनेर शहरामध्ये साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाची आज पुन्हा एकदा नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी पाहणी केली. तसेच अंतिम टप्प्यात असलेले हे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जामनेर – वृषभ इंगळे
-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य असा शिवसृष्टी प्रकल्प जामनेर शहरामध्ये साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाची आज पुन्हा एकदा नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी पाहणी केली. तसेच अंतिम टप्प्यात असलेले हे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



