ग्रामीण

जामनेर –भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज जामनेर येथील बुथ क्रमांक ५८ येथे पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी नामदार गिरीश महाजन , माजी नगराध्यक्षा साधना महाजन , यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते . यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्‍छा दिल्या !

जामनेर –भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज जामनेर येथील बुथ क्रमांक ५८ येथे पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले .
यावेळी नामदार गिरीश महाजन , माजी नगराध्यक्षा साधना महाजन , यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते .

यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्‍छा दिल्या !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}