ग्रामीण
जामनेर —थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री संत सावता महाराज मंदिर, जामनेर येथे आयोजित अभिवादन सोहळ्यास नामदार गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले.