ग्रामीण
जामनेर -दि.9 रोजी मंगळवार वार्ड क्रमांक 1 मध्ये सकाळी 9 ते 12 या वेळेत शास्त्रीनगर,दुर्गा नगर, गुरुदत्त कॉलनी,दामले प्लॉट, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी, इंदिरा आवास, जिजाऊ नगर, भागांतील महिलांसाठी शास्त्रीनगर भागातील जागृत हनुमान मंदिरावर माझी लाडली बहन योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी ऑफलाइन फॉर्म स्वीकारण्यात आले . परिसरातील सर्व माता-भगिनींनी या संधीचा फायदा घेतला भारतीय जनता पार्टी जामनेर शहर तर्फे फॉर्म भरणे उपक्रम राबवण्यात आला .
जामनेर -दि.9 रोजी मंगळवार वार्ड क्रमांक 1 मध्ये सकाळी 9 ते 12 या वेळेत शास्त्रीनगर,दुर्गा नगर, गुरुदत्त कॉलनी,दामले प्लॉट, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी, इंदिरा आवास, जिजाऊ नगर, भागांतील महिलांसाठी शास्त्रीनगर भागातील जागृत हनुमान मंदिरावर माझी लाडली बहन योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी ऑफलाइन फॉर्म स्वीकारण्यात आले . परिसरातील सर्व माता-भगिनींनी या संधीचा फायदा घेतला
भारतीय जनता पार्टी जामनेर शहर तर्फे फॉर्म भरणे उपक्रम राबवण्यात आला .