आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे शाखा फलकाचे उद्घाटन अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले

*आज दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी देऊर बु ता जिल्हा धुळे येथे जागतिक आदिवासी गौरव दिना निमित्त भव्य दिव्य रैली आयोजित करून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे शाखा फलक उद्घाटन अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित राज्य सचिव श्री सुरेश सोनवणे, खान्देश अध्यक्ष श्री विनोद भाऊ साळुंके, धुळे जिल्हा सचिव श्री कमलेश चव्हाण सर, धुळे जिल्हा राज्य संघटक श्री अंबरसिंग चव्हाण, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष,धुळे तालुका अध्यक्ष श्री सतिष भाऊ चव्हाण, खान्देश विभाग प्रसिद्धी प्रमुख श्री विशाल पवार,धुळे तालुका संघटक श्री राजेन्द्र दाभाडे, धुळे तालुका संपर्क प्रमुख श्री गणेश राणे, देऊर अध्यक्ष श्री जगदीश सुभाष साळुंखे,देऊर उपाध्यक्ष चंद्रकांत प्रताप चव्हाण, सचिव रतिलाल नवल साळुंके, कार्याध्यक्ष विकास साळुंके कोषाध्यक्ष हरिष नाना साळुंके इत्यादी पदाधिकारी व देऊर बु येथील पारधी समाज बांधवांच्या उपस्थित जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*



