ग्रामीण
राहुल गांधींचा धिक्कार असो !
राहुल गांधींचा धिक्कार असो !
जळगाव –राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याबाबत अमेरिकेत केलेले वक्तव्य हीच काँग्रेसची कायम भूमिका राहिली आहे. राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा व काँग्रेसच्या आरक्षण विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज जळगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात नामदार गिरीश भाऊ महाजन , खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.