ग्रामीण

गिरीश भाऊ यांचा जामनेरात सत्कार ,

गिरीश भाऊ यांचा जामनेरात सत्कार ,

जळगाव प्रहार

जामनेर –महायुती सरकारच्या वतीने संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. तसेच पोहरागड येथे 700 कोटींचे विकास कामे, मुंबई येथे बंजारा समाज कल्याण भवन व गोर बंजारा साहित्य अकादमीचे कामही प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनेही बंजारा कल्याण बोर्डाची स्थापना केली आहे.

 

याबद्दल आज जामनेर येथे सकल बंजारा व लमाण समाजाच्या वतीने नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा आज जामनेर येथे सत्कार करण्यात आला. हा सत्कार विनम्रतापूर्वक स्वीकारून सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

याप्रसंगी बंजारा समाजाचे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}